॥ श्री गणेशाय नमः ॥श्री गणरायाच्या कृपेने व वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानेWith the blessings of Lord Ganesha and our elders
यांच्या शुभविवाह सोहळ्यास आपण उपस्थित राहून वधू-वरांस शुभाशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंतीinvite you to celebrate their love and bless this very special moment
कोड लिहिणारा इंजिनिअर आणि उपचार करणारी डॉक्टर — दोन मने, एक प्रवास.An engineer who writes code, a doctor who heals — two hearts, one journey.
सूर-तालांची रंगेल मैफल, गरब्याचा ठेका न्यारा,
नाचू-गाऊ सारे मिळून, लुटू आनंद सारा!Music and rhythm will light up the night —
let’s dance together and enjoy every moment!
अंगी लागे पिवळी हळद, मांडव सजला दारी,
गुलाबी रंगात रंगून या, सोहळ्यास आमुच्या घरी!Golden turmeric, a mandap at our door —
come dressed in pink to celebrate at our home!
सप्तपदीची सात वचने, जुळतील दोन मने,
आपुल्या शुभाशीर्वादाने, उजळू दे जीवन नवे!Seven vows of the saptapadi, two hearts become one —
with your blessings, may their new life shine bright!
स्वागत करूया नवदांपत्याचे, सजली संध्याकाळ ही खास,
आपुल्या आशीर्वादांनी, लाभो त्यांना सुखाचा सहवास!Let’s welcome the newlyweds on this special evening —
may your blessings bring them a lifetime of happiness.
आमच्या प्रवासातील काही खास क्षणA few moments from our journey
आपली उपस्थिती व शुभाशीर्वाद हाच आमचा आनंद.Your presence and blessings mean the world to us.